लोकमत दीपोत्सवचा अंक मागवा ऑनलाइन, भारतात कुठेही घरपोच
By Admin | Updated: October 18, 2016 15:32 IST2016-10-18T15:32:08+5:302016-10-18T15:32:08+5:30
या दिवाळीत रंगते आहे एक समृद्ध मैफल. रूटीनचा हात सोडून सात भटक्या मुसाफिरांनी केलेली भन्नाट रोडट्रीप - कन्याकुमारी ते श्रीनगर!

लोकमत दीपोत्सवचा अंक मागवा ऑनलाइन, भारतात कुठेही घरपोच
>या दिवाळीत रंगते आहे एक समृद्ध मैफल. रूटीनचा हात सोडून सात भटक्या मुसाफिरांनी केलेली भन्नाट रोडट्रीप - कन्याकुमारी ते श्रीनगर!
अनुभवा बदलत्या भारताचा अद्भुत थरार, यंदाच्या लोकमत दीपोत्सवमध्ये...
कन्याकुमारी ते श्रीनगर हा 3,475 किलोमीटर्सचा प्रवास, ज्यामध्ये येतात 11 राज्ये आणि प्रवासासाठी लागले 35 दिवस.
या प्रवासात भेटलेल्या गावांच्या, शहरांच्या, विजयांच्या, पराभवांच्या, बदलांच्या, बदलत्या माणसांच्या कहाण्या!
शिवाय, या वर्षीच्या मैफिलीत भेटा, रतन टाटा, प्रियंका चोप्रा, प्रिसिला चान आणि रस्किन बाँड यांना...
त्याबरोबरच आहेत, पाकिस्तान व चीनमधली तरूण पिढी भारताकडे कशी पाहते याचे स्पेशल रिपोर्ट्स.
स्वतःसाठी घ्या, स्नेहीजनांना 'दिवाळी भेट' पाठवा ! भारतभरात कुठेही घरपोच अंक मिळवण्यासाठी ऑनलाईन खरेदीची व्यवस्था आहे. त्यासाठी इथे क्लिक करा...
आणखी वाचा...