शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील व्यापा-यांचा एफडीआयला कडाडून विरोध , मार्चमध्ये मुंबईत शिखर बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 03:12 IST

केंद्र सरकारने रिटेल व्यापारात १०० टक्के परदेशी गुंतवणुकीला (एफडीआय) परवानगी दिली आहे. हा निर्णय किरकोळ व्यापारीच नव्हे तर देशासाठी घातक ठरणार आहे. यामुळे निर्णयाला येथील राज्यव्यापी व्यापारी संमेलनात कडाडून विरोध करण्यात आला.

औरंगाबाद : केंद्र सरकारने रिटेल व्यापारात १०० टक्के परदेशी गुंतवणुकीला (एफडीआय) परवानगी दिली आहे. हा निर्णय किरकोळ व्यापारीच नव्हे तर देशासाठी घातक ठरणार आहे. यामुळे निर्णयाला येथील राज्यव्यापी व्यापारी संमेलनात कडाडून विरोध करण्यात आला.सरकाराने एफडीआय मागे घ्यावा, यासाठी मार्च महिन्यात मुंबईत सर्व व्यापारी संघटनांची शिखर बैठक घेण्याचा निर्णय झाला. मराठवाडा चेंबर आॅफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्स आणि औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी झालेल्या संमेलनात राज्यातील ३६ व्यापारी संघटनांचे १२५ प्रतिनिधी सहभागी झाले होते.अध्यक्षस्थानी कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन ट्रेडचे अध्यक्ष महेंद्रभाई शहा, राज्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मोहन गुरुनानी, कॅमिटीचे अध्यक्ष दीपेनभाई अग्रवाल, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार, उपाध्यक्ष सत्यनारायण लाहोटी, मराठवाडा ट्रेड कॉमर्सचे माजी अध्यक्ष तनसुख झांबड, नवनिर्वाचित अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी, जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष अजय शहा, नवनिर्वाचित अध्यक्ष जगन्नाथ काळे आदींची उपस्थिती होती. ई-वे बिल आणि जीएसटीवरही संमेलनात मंथन करण्यात आले. व्यापाºयांना गुन्हेगार समजून ई-वे बिलाची रचना करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.बँकांचे चार्जेस ‘जिझिया’ करच -बँकांमधून विविध मार्गांनी अनेक चार्जेस आकारले जात आहेत. बँकांनी केलेल्या चुकांची वसुली ग्राहकांकडून केली जात आहे. ही आकारणी म्हणजे ‘जिझिया’ करच आहे, असा आरोप व्यापाºयांनी केला. अभ्यासाअंती रिजर्व्ह बँकेकडे निवेदन देण्याचा निर्णय परिषदेत घेण्यात आला.

टॅग्स :FDIपरकीय गुंतवणूक