शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन रिफायनरीबाबतचा शिवसेनेचा खरा चेहरा उघड करणार- नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 21:46 IST

सत्तेत असणा-या शिवसेनेने ग्रीन रिफायनरीला विरोध दर्शविला आहे. मात्र ग्रीन रिफायनरीबाबत शिवसेनेची भूमिका ही दुटप्पीच आहे.

मालवण : सत्तेत असणा-या शिवसेनेने ग्रीन रिफायनरीला विरोध दर्शविला आहे. मात्र ग्रीन रिफायनरीबाबत शिवसेनेची भूमिका ही दुटप्पीच आहे. त्यामुळे शिवसेनेचा खरा चेहरा नाणारमध्ये जाऊन जनतेसमोर उघडा करणार, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी दिला. मालवण येथील नीलरत्न या निवासस्थानी आले असता त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला.नारायण राणे म्हणाले, नाणारमध्ये आजपर्यंत अनेक बडीबडी नेतेमंडळी आली आहेत. त्यांनी आपण ग्रामस्थांबरोबर असल्याचे सांगितले आहे. या बड्या नेत्यांचे कोकणच्या विकासात योगदान कोणते? कोकण विकासासाठी त्यांनी आजपर्यंत काय केले? कोणते प्रकल्प त्यांनी याभागात आणले? असे प्रश्न उपस्थित करत राणे यांनी शिवसेनेवर टीका केली.सत्तेत असणारे उद्योगमंत्री हे शिवसेनेचे असताना शिवसेनेला नाणारला का जावे लागते? उद्योगमंत्र्यांनीच तो प्रकल्प रद्द करून दाखवावा. ग्रीन रिफायनरील आमचा विरोधच आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाणारला जाऊन शिवसेनेचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार असेही राणे म्हणाले.ग्रीन रिफायनरीमध्ये सेनेचे दलालशिवसेनेची कोकणाबाबत दुटप्पी भूमिका राहिली आहे. यापूर्वी एनरॉन, जैतापूर यांनाही विरोध केला होता. आता नाणारलाही आपला विरोध असल्याचे दाखवत आहेत. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. ग्रीन रिफायनरीमध्ये जे लोक आहेत ते शिवसेनेचे दलाल आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे Shiv Senaशिवसेना