शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी सप्ताहानिमित्त ऑनलाइन चर्चासत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 04:02 IST

या सप्ताहात नि:शुल्क उपचार व प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येतील. सप्ताहात सर्व चिकित्सक दररोज दोन तास आपापल्या केंद्र्रावर नि:शुल्क उपचार देतील.

औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी परिषदेतर्फे आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी सप्ताहानिमित्त २१ ते २७ सप्टेंबर या काळात प्रख्यात चिकित्सकांचा सहभाग असणाऱ्या आॅनलाइन चर्चासत्राचे आयोजन केले आहे.या सप्ताहात नि:शुल्क उपचार व प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येतील. सप्ताहात सर्व चिकित्सक दररोज दोन तास आपापल्या केंद्र्रावर नि:शुल्क उपचार देतील. ५ वर्षांपूर्वी या महाअभियानाचा प्रारंभ लोकमत समूहाचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्या मार्गदर्शनाने झाला. हा उपक्रम प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकमत मीडिया पार्टनरची महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे.आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी जैन असोसिएशनसोबतच इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ होलीस्टिक सायन्स, भारतीय अ‍ॅक्युप्रेशर योग परिषद, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी आॅर्गनायझेशन, इंटरनॅशनल सुजोक असोसिएशन, बिहार अ‍ॅक्युप्रेशर योग कॉलेज, आॅल इंडिया असोसिएशन आॅफ अ‍ॅक्युप्रेशर रिफ्लेक्सोलॉजी, सायंटिफिक इन्स्टिट्यूट आॅफ अल्टरनेटिव्हमेडिसीन अ‍ॅण्ड पॅरामेडिकल सायन्स कौन्सिल, नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅक्युप्रेशर रिसर्च ट्रेनिंग अ‍ॅण्ड ट्रीटमेंट, हेरिटेज फाउंडेशन, विश्व चैतन्य अ‍ॅक्युप्रेशर थेरपी फाउंडेशन अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, अ‍ॅकॅडमी फॉर अ‍ॅक्युप्रेशर अ‍ॅण्ड अ‍ॅक्युपंक्चर यांचे सहकार्य लाभले आहे. सप्ताह यशस्वी करण्यासाठी इंटरनॅशनल कौन्सिल आॅफ रिफ्लेक्सोलॉजिस्टचे शिक्षण समितीप्रमुख डॉ. सिरील एंटोनी, रिसर्चप्रमुख अर्व फहल्विक, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ होलीस्टिक सायन्सचे अध्यक्ष डॉ. प. ब. लोहिया, रिफ्लेक्सोलॉजी इन युरोपीय नेक्सासचे अध्यक्ष डॉ. इडयुराडो लुईस, भारतीय अ‍ॅक्युप्रेशर योग परिषदेचे अध्यक्ष डॉ. सर्वदेव प्रसाद गुप्तायांची समिती तयार केलीआहे. अधिक माहितीसाठी६६६.्र१्नं२२ङ्मू्रं३्रङ्मल्ल.ङ्म१ॅ या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे संयोजक जै. रि. अनिल जैन यांनी कळविले आहे.गरजवंतांच्यासेवेसाठी पुढे याअ‍ॅक्युप्रेशर, रिफ्लेक्सोलॉजी, सुजोक, शिआत्सू, अ‍ॅक्युपंक्चर, योग, रेकी, जैन रिफ्लेक्सोलॉजी या औषधविरहित चिकित्सा पद्धती रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. चिकित्सकांनी या नि:शुल्क अभियानात सहभागी होऊन मानवसेवेसाठीचे हे कार्य यशस्वी करावे.रिफ्लेक्सोलॉजीम्हणजे काय?शरीरात जे अवयव आहेत, त्यांचे प्रतिबिंब मानले जाणारे पॉइंट्स हात, पाय, कान व चेहºयावर असतात. त्यावर विशेष प्रकारे दबाव देऊन उपचार करणे म्हणजेच रिफ्लेक्सोलॉजी अ‍ॅक्युप्रेशर चिकित्सा होय.२७ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय सभाअ‍ॅक्युप्रेशर, रिफ्लेक्सोलॉजी, सुजोक, शिआत्सू, जैन रिफ्लेक्सोलॉजी या चिकित्सा पद्धतींच्या चिकित्सकांची सहावी राष्ट्रीय सभा २६ सप्टेंबर रोजी व आंतरराष्ट्रीय सभा २७ सप्टेंबर रोजी होईल. यामध्ये जगभरातील तज्ज्ञ मंडळी त्यांचे कार्य सादर करतील. यामुळे निश्चितच कार्यक्रमाचा लाभ घेणाºया प्रत्येकाच्याच ज्ञानात वृद्धी होईल. या कार्यक्रमाचे फेसबुक, यूट्युबवर प्रसारण केले जाईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य