गोंदियामध्ये बस अपघातात एकाचा मृत्यू, 25 जखमी

By Admin | Updated: March 25, 2016 13:46 IST2016-03-25T13:46:21+5:302016-03-25T13:46:21+5:30

गोंदिया - भंडारा जिल्ह्याच्या सीमारेषेवर प्रवासी बसचा अपघात झाला आहे.अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत

One killed, 25 injured in bus accident in Gondia | गोंदियामध्ये बस अपघातात एकाचा मृत्यू, 25 जखमी

गोंदियामध्ये बस अपघातात एकाचा मृत्यू, 25 जखमी

>ऑनलाइन लोकमत - 
गोंदिया, दि. २५ - गोंदिया - भंडारा जिल्ह्याच्या सीमारेषेवर प्रवासी बसचा अपघात झाला आहे. बसचा अपघात होऊन बस तलावात कोसळली. गुरुदत्त ट्रॅव्हल्सची ही बस आहे. या बस अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना साकोली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
 

Web Title: One killed, 25 injured in bus accident in Gondia