शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या एका क्लिकने सरपंचांना मिळणार मानधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 05:15 IST

३१ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या एका क्लिकद्वारे राज्यभरातील सरपंचांच्या खात्यावर मानधन जमा होणार आहे.

- साहेबराव नरसाळेअहमदनगर : अनेक वर्षांपासून लोकसंख्येच्या आधारे ३०० रुपयांपासून १ हजार ५०० रुपयांपर्यंत मानधन घेणाऱ्या सरपंचांना आता सरसकट ५ हजार रुपये मानधन मिळणार आहे. ३१ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या एका क्लिकद्वारे राज्यभरातील सरपंचांच्या खात्यावर मानधन जमा होणार आहे.लोकसंख्येच्या आधारावर दिले जाणारे मानधन किमान ३०० ते दीड हजार रुपयांपर्यंत मिळत असे़ गटविकास अधिकाऱ्यांकडून ग्रामसेवकांकडे सरपंचांचे मानधन वर्ग केले जात असे. हे मानधन कधी तीन महिन्याने तर कधी एक वर्षाने कधीकधी तीन वर्षांपर्यंतही सरपंचांना मानधन मिळत नव्हते. मुख्यमंत्री फडणवीस, ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्यासोबत परिषदेच्या पदाधिका-यांची बैठक झाली. त्यात सरपंचांना सरसकट ५ हजार रुपये दर महिन्याला मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ३१ जुलै रोजी शिर्डी येथे राज्यस्तरीय सरपंच परिषद होत आहे. त्यात मुख्यमंत्री आॅनलाईन पद्धतीने एकाचवेळी सर्व सरपंचांच्या खात्यावर मानधनाची रक्कम वर्ग करणार आहेत. २६ जुलै रोजी ग्रामविकास विभागाने याबाबत आदेश काढला आहे.

मुंबईत होणार सरपंच भवननवी मुंबईत सिडकोच्या जागेवर सरपंच भवन उभारण्यात येणार आहे़ त्यामुळे मुंबईत सरपंचांना हक्काचे निवासस्थान उपलब्ध होणार आहे.  

सरपंचांना यापुढे सरसकट ५ हजार रुपये मानधन मिळणार आहे. आॅनलाईन पद्धतीने हे मानधन सरपंचांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. पूर्वी सरपंचांना तुटपुंजे मानधन मिळत होते. - अनिल गिते, जिल्हाध्यक्ष, सरपंच परिषद

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र