शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

सपकेंच्या घरात सोन्याचा ‘सागर’! अंगावर दीड किलो सोने : २५ वर्षांपासून हौस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 08:22 IST

सपके यांच्या आई राधाबाई यांच्या अंगावरही अर्धा किलो सोन्याचे दागिने असायचे.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : तोळा नव्हे किलोच्या वर सोने घालणारे पुण्यातील अनेक जण पाहिले असतील पण त्यात आता जळगावही मागे राहिले नाही. सुवर्णनगरीतले सागर मोतीलाल सपके  ‘गोल्डमॅन’ संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला आले आहेत. त्यांच्या अंगावर दीड किलो सोन्याचे दागिने आहेत.

 सपके यांच्या आई राधाबाई यांच्या अंगावरही अर्धा किलो सोन्याचे दागिने असायचे. म्हणूनच सागरलाही सोने घालण्याची हौस वाटू लागली. ५ हजार रुपये प्रति तोळा असतानापासूनच त्यांनी सोने घालण्यास सुरुवात केली. सध्या जळगावकर ‘गोल्डमॅन’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

गिनीज बुकमध्ये फुगे यांची नोंदराष्ट्रवादीचे दत्ता फुगे यांचा सोन्याचा शर्टही चांगलाच चर्चेत आला होता. सोन्याची बटणे, सोन्याची फुले, गळ्यात सोन्याच्या चेन, कडे असा पोषाख केला. जगातला सर्वात महागडा शर्ट घालणारी व्यक्ती म्हणून फुगे यांची गिनीज बुकमध्ये नोंदही झाली. पुण्यातील पहिले गोल्डन मॅन म्हणून मनसेचे माजी आमदार रमेश वांजळे यांचीही ओळख होती. 

वजनदार दागिनेगोफ अर्धा किलोंचा गोफ, अंगठ्या नऊ तोळ्यांच्या, ब्रेसलेट ३३ तोळ्यांचे, चेन १० तोळ्यांची, असा दीड किलो सुवर्णभार पेलणारे सागर म्हणतात, सोन्याच्या वजनामुळे कधीतरी चक्करही येतात. रक्तदाबही वाढतो.राज्यातील ‘गोल्डमॅन’च्या सुवर्णभाराचा इतिहास 

टॅग्स :Goldसोनं