शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

आता कापूस विक्रीसाठी आधार नोंदणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 19:47 IST

विदर्भातील पांढरे सोने असलेल्या कापूस खरेदी-विक्रीतील ‘दलालराज’ संपुष्टात आणण्यासाठी शेतक-यांना कापूस विक्रीसाठी आधार नोंदणी करावी लागेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अमरावती -  विदर्भातील पांढरे सोने असलेल्या कापूस खरेदी-विक्रीतील ‘दलालराज’ संपुष्टात आणण्यासाठी शेतक-यांना कापूस विक्रीसाठी आधार नोंदणी करावी लागेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.कर्जमाफीचे अर्ज आॅनलाइन मागविल्यानंतर विरोधकांनी टीका केली. परंतु, एक कोटींपेक्षा अधिक शेतक-यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज सादर केले आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांनी यातील १० लाख शेतकरी अपात्र ठरविले. ही बाब डिजिटल नोंदणीमुळेच शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफीच्या नावाने पात्र शेतक-यांची रक्कम इतरांनी लाटू नये, ही भावना आॅनलाइन अर्जप्रक्रियेमागे होती. तीन महिन्यांत शेतक-यांना कर्जमाफी दिली असून, येत्या दोन महिन्यांत संपूर्ण कर्जमाफी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. गतवेळी तूर खरेदीप्रसंगी झालेली बदमाशी, आता कापूस खरेदीत होणार नाही. दलालांचा हस्तक्षेप टाळून कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतक-यांच्या कापसाला हमीभाव मिळावा, यासाठी विक्रीदरम्यान आधार नोंदणी अनिवार्य केले आहे. शासन शेतकरी, गरिबांसाठी विविध योजना, उपक्रम राबवीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी निक्षून सांगितले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीAdhar Cardआधार कार्ड