शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आता राज्यातील विद्यार्थीही म्हणणार ‘जय हिंद’; गुजरातचा कित्ता गिरवण्याचे शिक्षणमंत्र्यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 00:48 IST

विद्यार्थ्यांत देशभक्ती रुजविण्यासाठी गुजरातमधील शालेय विद्यार्थ्यांवर प्रेझेंट सर/मॅडमऐवजी 'जय हिंद' अथवा 'जय भारत' म्हणूनच हजेरी लावण्याचे निर्देश देणात आले आहेत.

मुंबई : विद्यार्थ्यांत देशभक्ती रुजविण्यासाठी गुजरातमधील शालेय विद्यार्थ्यांवर प्रेझेंट सर/मॅडमऐवजी 'जय हिंद' अथवा 'जय भारत' म्हणूनच हजेरी लावण्याचे निर्देश देणात आले आहेत. हाच कित्ता आता महाराष्ट्र सरकारही गिरविण्याच्या तयारीत आहे.गुजरातमधील या 'जय हिंद'च्या निर्णयाचे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी समर्थन केले आहे. एका वृत्तवाहिनीवर तावडे यांनी सांगितले की, ‘हा निर्णय गुजरात सरकारचे एक चांगले पाऊल असल्याचे मला वाटते. आपणही असा विचार करू शकतो. पण अद्याप ते ठरविण्यात आलेले नाही.यासाठी अन्य पर्यायदेखील आहेत, त्या पर्यायांचाही विचार करता येऊ शकतो.’दरम्यान, गुजरातच्या शिक्षण विभागाकडून यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या एका परिपत्रकात ‘जय हिंद’ची बाब नमूदकरण्यात आली आहे. ‘इयत्तापहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ‘जय हिंद’ अथवा ‘जय भारत’ बोलून हजेरी लावावी. सरकारी, तसेच अनुदानित व विनाअनुदानित शाळांनाही या सूचनांचे १ जानेवारीपासून पालन करावे, असे परिपत्रकात म्हटले आहे.देशभक्ती रुजविण्यासाठी प्रयत्नमुला-मुलींमध्ये लहानपणापासूनच देशभक्ती रुजावी, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे गुजरातने स्पष्ट केले आहे.यासंदर्भात सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत गुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंद्र सिंह चुदासमा यांनी हा निर्णय घेतला.त्यानंतर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनाही परिपत्रक पाठवण्यात आले. आता हाच निर्णय महाराष्टÑ शासनही घेते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे