आता सलमानचा जबाब
By Admin | Updated: March 14, 2015 05:38 IST2015-03-14T05:38:59+5:302015-03-14T05:38:59+5:30
हिट अॅण्ड रन प्रकरणात सत्र न्यायालय आता अभिनेता सलमान खानचा जबाब नोंदवणार आहे़ सीआरपीसी कलम ३१३ अंतर्गत हा जबाब नोंदवला जाणार

आता सलमानचा जबाब
मुंबई : हिट अॅण्ड रन प्रकरणात सत्र न्यायालय आता अभिनेता सलमान खानचा जबाब नोंदवणार आहे़ सीआरपीसी कलम ३१३ अंतर्गत हा जबाब नोंदवला जाणार आहे़ हा जबाब येत्या २३ मार्चला नोंदवला जाऊ शकतो, असेही सत्र न्यायाधीश यांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)