शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

... तर सेनेची पळता भुई थाेडी हाेईल!; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 05:53 IST

ठाण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही. सत्तेत आल्यानंतर काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला होता. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोणाला सलाम करत होते, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी शनिवारी केला आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे गृहनिर्माणमंत्री असताना किती मराठी विकासक त्यांच्या कार्यालयात येत होते? अमराठी विकासकांची रांग का होती? उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत किती मराठी कंत्राटदारांना काम दिले, असा सवालही त्यांनी केला.

ठाण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. मुंबई आणि महाराष्ट्र मराठी माणसाच्या कष्टाने घामाने, हौतात्म्याने, मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली आहे. त्यामुळे कोणीही कुठल्याही पदावर बसून मराठी माणूस, संस्कृती, भाषा याचा विपर्यास होईल, अशी स्थिती आणू नये, असे आमचे स्पष्ट मत असल्याचेही त्यांनी सांगितले. आव्हाड आणि मराठी माणसाच्या हिताचा संबंध काय? गृहनिर्माणमंत्री असताना त्यांच्या दालनात अमराठी विकासकांची रांग का होती?, माफीचा उद्योग करायचा असेल तर बऱ्याच माफी मागाव्या लागतील, तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असताना कोणत्या विकासकाला थंड हवेचे ठिकाण विकसित करायला दिले होते?, मुंबई महापालिकेत २५ वर्षांत एकाही मराठी कंत्राटदाराला येऊ दिले नाही, याचे उत्तर सेनेने द्यावे.

... तर सेनेची पळता भुई थाेडी हाेईल!कोल्हापुरी चप्पल आणि जोडे मारो आंदोलनाची एवढीच खुमखुमी असेल, तर सावरकरांचा अपमान केल्यावर मणीशंकर यांना जोडे मारण्याचा कार्यक्रम बाळासाहेबांनी केला. काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीत आल्यावर काँग्रेसने जी अभद्र भाषा वापरली, त्यानंतर तुमच्या हातात ते जोडे का नाही आले, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला. जोडे मारायचेच असतील आणि माफीची मागणीच करायची असेल तर बरेच विषय समोर येतील आणि शिवसेनेची पळता भुई थोडी होईल, असा टोलाही शेलार यांनी लगावला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAshish Shelarआशीष शेलार