विधानपरिषद तालिका सभापतींची नामनियुक्ती
By Admin | Updated: December 11, 2015 00:36 IST2015-12-11T00:36:41+5:302015-12-11T00:36:41+5:30
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विधानपरिषद तालिका सभापतींची नामनियुक्ती करण्यात आली आहे. विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी ही नावे जाहीर केली

विधानपरिषद तालिका सभापतींची नामनियुक्ती
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विधानपरिषद तालिका सभापतींची नामनियुक्ती करण्यात आली आहे. विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी ही नावे जाहीर केली. नरेंद्र पाटील, रामनाथ मोते, हुस्नबानो खलिफे, डॉ.नीलम गोऱ्हे यांची तालिका सभापती म्हणून नामनियुक्ती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)