शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Viral News: हौसेला मोल नाही, मुलांचा शाळेतील पहिला दिवस, त्यांना थेट रोल्स राइसनं घेऊन गेला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:16 IST

शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.

नालासोपारा : शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. काही पालक मुलांना पहिल्या दिवशी नवीन कंपास, डबा, पेन देऊन त्यांचा उत्साह वाढवतात. मात्र, वसईत राहणाऱ्या रेयांश भोईर या मुलाच्या शाळेत झालेल्या रॉयल प्रवेशाची वसईत चर्चा आहे. गोखिवरेच्या विद्याविकासिनी शाळेत १२ जूनला शाळेच्या पहिल्याच दिवशी ज्युनिअर केजीच्या वर्गात जाणारा रेयांश हा महागड्या रोल्स राइस कारमधून गेला आणि अनेक जण पाहतच राहिले. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले रेयांशचे वडील नवीत भोईर यांनी २० हजार रुपये मोजून काही तासांसाठी ही कार आणली होती. मुलांसाठी पालक काहीही करतात आणि हौसेला मोल नसते, याचीच प्रचिती या घटनेतून आली.

कामण खिंडीपाडा येथे राहणारे नवीत हे शिक्षक आहेत. ते खिंडीपाडा जिल्हा परिषद शाळेत चौथीपर्यंत विद्यार्थ्यांना शिकवतात. २०१५ मध्ये त्यांचा शुभांगी यांच्याशी विवाह झाला. मात्र, अनेक वर्षांनंतरही त्यांना मूलबाळ नव्हते. २०२१ मध्ये रेयांशचा जन्म झाला. त्यावेळीसुद्धा रेयांश एक महिना हाॅस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात होता. घरात सर्वांचा तो लाडका आहे. रेयांशला गोखिवरे येथील विद्याविकासिनी शाळेत दाखल केले आहे. त्याचा शाळेतील पहिला दिवस आगळावेगळा व्हावा, या हेतूने नवीत यांनी मुलाला रोल्स राइस या महागड्या कारमधून पहिल्या दिवशी शाळेत न्यायचे ठरवले. त्यासाठी काही तासांसाठी कार भाड्याने घेतली. कार फुलांनी सजवून ते वाजतगाजत शाळेत गेले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र