शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आराेप सिद्ध हाेईपर्यंत संजय राठाेड यांच्यावर कारवाई नको, बंजारा समाजाच्या महंतांच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 05:49 IST

sanjay rathod : महंत बाबुसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत संजय महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत पाेहरादेवी येथे पाेहरादेवी विकासकामांसह संजय राठाेड, पूजा चव्हाण प्रकरणाची चर्चा करण्यात  आली.

वाशिम : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये वनमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय राठाेड यांच्यावर होत असलेले आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांच्यावर कोणत्याही स्वरुपाची कारवाई करू नये, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्याचा निर्णय गुरुवारी पोहरादेवी येथे पार पडलेल्या बंजारा समाजाच्या महंतांच्या बैठकीत घेण्यात आला.

महंत बाबुसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत संजय महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत पाेहरादेवी येथे पाेहरादेवी विकासकामांसह संजय राठाेड, पूजा चव्हाण प्रकरणाची चर्चा करण्यात  आली. यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील ४ गावांसह वाशिम जिल्ह्यातील नायक कारभारी उपस्थित हाेते. पाेहरादेवी येथील नंगारा वास्तु विकासासंदर्भात चर्चा केल्यानंतर पूजा चव्हाण प्रकरणावर चर्चा झाली.

या प्रकरणात संजय राठोड यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होताना दिसून येत असून, राठोड यांच्यावर होत असलेले आरोप सिद्ध होईपर्यंत, त्यांच्यावर कोणत्याही स्वरुपाची कारवाई करू नये, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्याचे ठरविण्यात आले. 

मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार - कबिरदास महाराजपूजा चव्हाण प्रकरणात महंत व बंजारा समाजाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविणार असल्याची माहिती देवी सेवालाल ट्रस्टचे अध्यक्ष कबिरदास महाराज यांनी दिली.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडPooja Chavanपूजा चव्हाण