मनपा महापौरपदाची सोडत जाहीर, महिलांसाठी 14 पदं राखीव
By Admin | Updated: February 3, 2017 14:00 IST2017-02-03T13:12:22+5:302017-02-03T14:00:17+5:30
महापालिका महापौरपदासाठीची सोडत जाहीर करण्यात आली आहे. 27 पैकी 14 महापालिकांचे महापौरपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

मनपा महापौरपदाची सोडत जाहीर, महिलांसाठी 14 पदं राखीव
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - महापालिका महापौरपदासाठीची सोडत जाहीर करण्यात आली आहे. 27 पैकी 14 महापालिकांचे महापौरपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मुंबईचे महापौरपद खुल्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे.
खालीलप्रमाणे 27 मनपा महापौर पदाची सोडत जाहीर करण्यात आली आहे -
अनुसूचित जमाती – 1 जागा आरक्षित
अनुसूचित जाती – 3 जागा आरक्षित, त्यात 1 सर्वसाधारण 2 महिला
इतर मागासवर्गीय – 7 जागा आरक्षित, त्यात 4 महिला 3 सर्वसाधारण
खुला गट – 16 जागा, त्यापैकी 8 महिला 8 सर्वसाधारण
अनुसूचित जमातीसाठी 1 तर जातीसाठी 3 महापालिका आरक्षित
ओबीसी महापौर पद आरक्षण
मीरा भाईंदर महापालिका (महिला)
जळगाव महापालिका (महिला)
सांगली मिरज कुपवाड महापालिका (महिला)
चंद्रपूर महापालिका (महिला )
पिंपरी चिंचवड महापालिका
नवी मुंबई महापालिका
औरंगाबाद महापालिका
खुला प्रवर्ग महापौर पद आरक्षण (महिला)
ठाणे महापालिका
कल्याण डोंबिवली महापालिका
उल्हास नगर महापालिका
परभणी महापालिका
सोलापूर महापालिका
कोल्हापूर महापालिका
पुणे महापालिका
नागपूर महापालिका
अनुसूचित जाती महापौर पद आरक्षण
पनवेल महापालिका (महिला)
नांदेड वांघाला महापालिका (महिला)
अमरावती महापालिका
खुल्या गटासाठी महापौर पद आरक्षण
लातूर महापालिका
धुळे महापालिका
मालेगाव महापालिका
मुबंई महापालिका
भिवंडी महापालिका
अकोला महापालिका
नगर महापालिका
वसई महापालिका