शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील रस्ते विकासासाठी २२५२ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी; गडकरींची घाेषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 07:47 IST

ग्रामीण भागातील दळणवळण सुधारणार

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण व बळकटीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने २२५२ कोटी ६० लाख रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमध्ये ग्रामीण व आदिवासी भागातील महामार्गांचा समावेश अधिक आहे. यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाची व्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे वाढविण्यासाठी गडकरी यांनी राज्यभरातील विविध प्रकल्पांना मंजुरी दिली असून त्यासाठी भरघाेस निधी उपलब्ध करून दिला आहे. भाम्हापुरी-वडसा-कुरखेचा-कोरची-देवरी आमगाव रस्ता व लेंधारी पूल या छोट्या पुलाची बांधणीस मंजुरी दिली.

या कामांनाही दिली मंजुरीराष्ट्रीय महामार्ग ५४८ बी वरील इंजेगाव-सोनपेठ-पाथरी-सेलू-देगाव फाटा रस्त्याच्या पाथरी ते सेलू विभाग आणि सेलू ते देवगाव फाटा विभाग चौपदरीकरणराष्ट्रीय महामार्ग-७५३ एचवरील भोकरदन ते कुंभारी फाटा आणि राजूर ते जालना विभाग या रस्त्याचे दुपदरी तसेच चौपदरीकरण, पुनर्वसन व अपग्रेडेशन.नांदेड-भोकर-हिमायतनगर-किनवट व माहूर ते अरणी राेड हा दोन पदरी रस्त्याचे चौपदरीकरण. त्यासाठी २०६ कोटी रुपये मंजूर

गडचिरोलीनक्षलप्रभावित असलेल्या या जिल्ह्यात गडचिरोली ते ढवळी या रस्त्यावरील राजोली, पांधसाळा, बोदली, मेड तुकुम हा २८ किलाेमीटर लांबीचा रस्ता चार पदरी हाेणार आहे. अपेक्षित खर्च १३१६.४४कोटी

कुरखेडा कुरखेडा येथून जाणारा महामार्ग चार पदरी केला जाणार आहे. यात दोन पुलांचाही समावेश आहे. अपेक्षित खर्च पुनर्वसन आणि अपग्रेडेशनसाठी१६३.८६कोटी भुतीनाला आणि सती नदीवर मोठे पूल बांधण्यात येणार आहेत.

बुलडाणाचिखली, दाभाडी व तळेगाव हा दोन पदरी रस्ता चार पदरी केला जाणार आहे. ३५०.७५ कोटी रूपये खर्च होतील.राष्ट्रीय महामार्ग-१६० च्या उंडेवाडी कडेपठार ते देशमुख चौक व धवन पाटील चौक (बारामती) ते फलटण हा पुणे जिल्ह्यातील ३३ किलाेमीटरचा रस्ता चार पदरी केला जाणार आहे.

या कामांनाही दिली मंजुरीराष्ट्रीय महामार्ग ५४८ बी वरील इंजेगाव-सोनपेठ-पाथरी-सेलू-देगाव फाटा रस्त्याच्या पाथरी ते सेलू विभाग आणि सेलू ते देवगाव फाटा विभाग चौपदरीकरणराष्ट्रीय महामार्ग-७५३ एचवरील भोकरदन ते कुंभारी फाटा आणि राजूर ते जालना विभाग या रस्त्याचे दुपदरी तसेच चौपदरीकरण, पुनर्वसन व अपग्रेडेशन.नांदेड-भोकर-हिमायतनगर-किनवट व माहूर ते अरणी राेड हा दोन पदरी रस्त्याचे चौपदरीकरण. त्यासाठी २०६ कोटी रुपये मंजूर

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी