शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

Nilesh Rane vs Aditya Thackeray: "आदित्य ठाकरेचे पार्ट्यांमध्ये दारू पितानाचे फोटो जाहीर करणार"- निलेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 19:15 IST

काही दिवसांपूर्वी निलेश राणेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली होती.

मुंबई: ठाकरे आणि राणे कुटुंबाचा वाद फार जुना आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून दोन्ही कुटुंबात नेहमी खटके उडत असतात. यातच राणे कुटुंबाने भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून, दोन्ही कुटुंबातील आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत. निलेश आणि नितेश राणे सातत्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करत असतात. आता पुन्हा एकता निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय.

काही दिवसांपूर्वी निलेश राणेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्या टीकेनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता राणेंनी शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आता मात्र निलेश राणे यांनी ट्विट करत थेट आदित्य ठाकरेंना थेट इशारा दिला आहे.

काय म्हणाले निलेश राणे? निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, "आदित्य ठाकरेचे पार्ट्यांमध्ये दारू पितानाचे फोटो जाहीर करणार - श्री पावसकर. आदित्य एरबस कंपनी विसरला आणि कल्टी..." अशा आशयाचे ट्विट राणेंनी केले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यावर अद्याप आदित्य किंवा ठाकरे गटाकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Aditya Thackreyआदित्य ठाकरेNitesh Raneनीतेश राणे Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे