शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

परमबीर सिंह यांना वाचविण्यासाठी एनआयएचा आटापिटा - नवाब मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 12:57 IST

केंद्रीय यंत्रणा आता सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, एनआयएला एक दिवस खरे काय ते सांगावे लागेल - नवाब मलिक

केंद्र सरकार व भाजपसोबत परमबीर सिंह यांचे महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे डील झाले होते. त्यातूनच त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप केले. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा आता सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, एनआयएला एक दिवस खरे काय ते सांगावे लागेल, सत्य जास्त दिवस लपून राहणार नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी केले आहे.

अनिल देशमुख यांना पैसे दिले नसल्याचा जबाब सचिन वाझे याने चांदिवाल आयोगासमोर नोंदविल्याची बाब समोर आल्याचे सांगून नवाब मलिक म्हणाले की, परमबीर सिंह यांनी जिलेटीनचे कांड केले. या प्रकरणात एनआयएकडे जबाब नोंदविल्यानंतर ते फरार झाले. मात्र आता एनआयएने आपल्या चार्जशीटमध्ये या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण हे सांगितले पाहिजे. परंतु, एनआयएने अद्याप चार्जशीट का दाखल केली नाही, परमबीर सिंह यांच्या घरी शर्मा व वाझे यांची बैठक का झाली, असे प्रश्नही मलिक यांनी उपस्थित केले. 

या प्रकरणात अनेकांची नावे घेतली जातात, वाहनचालकाचे नाव घेतले जात आहे. त्याचा जबाब सांगितला जातो, इनोव्हा गाडीची चर्चा होते. मात्र सिंह यांच्या नावाची चर्चा होत नाही, असा आरोप त्यांनी केला. धमकीचे पत्रमंत्री नवाब मलिक यांना पुन्हा एकदा धमकीचे पत्र आले आहे. समीर वानखेडे यांची माफी मागितली नाही तर घरावर हल्ला करण्याची धमकी अश्लाघ्य भाषेतून देण्यात आली आहे. पत्र लिहिणाऱ्याने आपण नौदलाचे अधिकारी असल्याची बतावणी केली आहे. याप्रकरणी मलिक यांनी राज्याचे गृहमंत्री, पोलीस महासंचालकांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकParam Bir Singhपरम बीर सिंगAnil Deshmukhअनिल देशमुख