शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसचा एसटी बस कर्मचा-यांच्या संपाला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 13:40 IST

सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार संघटनेनं काम बंद आंदोलन छेडलं आहे. 4 दिवसांपासून कर्मचारी संपावर गेलेले आहेत.

कल्याण -  सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार संघटनेनं काम बंद आंदोलन छेडलं आहे. 4 दिवसांपासून कर्मचारी संपावर गेलेले आहेत.  ST प्रशासन आणि सरकारतर्फे प्रचंड संपकरी कामगारांना त्रास देण्यात येत आहे आणि दडपशाही करण्यात येत आहे, असा आरोप करण्यात येत आहे. 

विश्रामगृह तसंच पिण्याचे पाणीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातील ST डेपोंमध्ये बंद करण्यात आले आहे. जेणेकरुन कामगार वर्ग दबून जाईल. ST डेपो परिसरात 200 मीटरपर्यंत खासगी वाहनांना परवानगी न देण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय असतानादेखील खासगी वाहनांना बस डेपोत परवानगी देऊन ST प्रशासनाने हायकोर्टाचा अवमान केला आहे, असे आंदोलनकर्त्या कर्मचा-यांचं म्हणणे आहे.  

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण पश्चिम विधानसभा कमिटीतर्फे ST कर्मचा-यांच्या संपास पाठिंबा देण्याची भूमिका आज घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण पश्चिम  विधानसभा अध्यक्ष संदीप देसाई आणि माजी नगरसेवक उमेश बोरगांवकर यांनी आज कल्याण बस डेपोमधील कामगारांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला तसेच ST प्रशासनाशी चर्चा करून कामगारांच्या मागण्या त्वरीत मान्य करण्याची विनंती केली.

यावेळी ST कामगार युनियन तर्फे कोकाटे दादा, म्हस्के भाऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दशरथ पाटील, उल्केश पवार, सुभाष गायकवाड, विद्याधर मदन, प्रविण मुसळे, वेंधे सर, खाडे सर, सुधीर भोईर तसेच इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

टॅग्स :ST Strikeएसटी संपMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार