राष्ट्रवादीचे जिल्हा निरिक्षक जाहीर

By Admin | Updated: August 12, 2015 02:24 IST2015-08-12T02:24:54+5:302015-08-12T02:24:54+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्य्क्ष आ. सुनील तटकरे यांनी २२ जिल्ह्णांच्या निरिक्षकांची यादी जाहीर केली. या सर्व जिल्हा निरिक्षकांना प्रदेश सरचिटणीस समकक्ष दर्जा देण्यात आल्याचे त्यांनी

NCP's district inspector | राष्ट्रवादीचे जिल्हा निरिक्षक जाहीर

राष्ट्रवादीचे जिल्हा निरिक्षक जाहीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्य्क्ष आ. सुनील तटकरे यांनी २२ जिल्ह्णांच्या निरिक्षकांची यादी जाहीर केली. या सर्व जिल्हा निरिक्षकांना प्रदेश सरचिटणीस समकक्ष दर्जा देण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
नियुक्त केलेले जिल्हा निरिक्षक असे - सिंधुदुर्ग - शरद कुलकर्णी, रत्नागिरी- संदेश कोंडविलकर, रायगड - बाबाजी जाधव, ठाणे (शहर) -अशोक पराडकर, ठाणे (ग्रामीण) - आ.आनंद ठाकूर, कल्याण-डोंबिवली - रविंद्र पगार, नवी मुंबई - मुनाफ हकिम, उल्लासनगर - सुधाकर वड्डे, मिराभाईंदर - दिनकर तावडे, वसई-विरार - नसिम सिद्दीकी, पालघर - संजय वढावकर, भिवंडी - आ.आनंद ठाकूर, पुणे (शहर) - हरिष सणस, सांगली (शहर व ग्रामीण) - राजलक्ष्मी भोसले, कोल्हापूर(शहर) - इलियास नायकवडी, कोल्हापूर (ग्रामीण) - दिलिप पाटील, सोलापूर (शहर ) - प्रदिप गारटकर, सोलापूर (ग्रामीण) - जगन्नाथ शेवाळे, अहमदनगर (शहर व ग्रामीण )- अंकूश काकडे, जळगाव (शहर व ग्रामीण) - किरण शिंदे, धुळे (शहर/ग्रामीण) - रंगनाथ काळे, नंदुरबार - नाना महाले यांची नियुक्ती करण्यात आली.

Web Title: NCP's district inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.