शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

"राजकारणात प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी शरद पवारांचं नाव घ्यावं लागतं हे भाजपने शिकवलेलं दिसतं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 23:47 IST

Raj Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसचा राज ठाकरेंना टोला.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. "जातीपातीचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसला, शरद पवारांना हवं आहे. ज्यावेळी १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हा जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू झालं. यापूर्वी जात ही जातीचा अभिमान होता. परंतु १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या जन्मानंतर त्यांनी जातीचा द्वेष करायला लावला," असं म्हणत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं राज ठाकरेंना टोला लगावला आहे. 

"भाजपचे लोक फुकट प्रसिद्धी मिळवण्यासाठी शरद पवार यांचे नाव नेहमीच घेत असतात. आपली प्रसिद्धी कमी होताना दिसल्यामुळे राज ठाकरेही आता हाच मंत्र अवलंबू लागले आहेत. राजकारणात प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी शरद पवार यांचे नाव घ्यावे लागते, हे भाजपने शिकवलेले दिसते," असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला.  काय म्हणाले होते राज ठाकरे?"बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट होते. इतिहास ना वाचता तो लिहिलाय कोणी हे पाहिलं गेलं. ते ब्राह्मण आहेत, असं म्हणून टीका व्हायची. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं जात पात सोडून एक व्हा, त्याच महाराष्ट्रात आज जातीपातीवरून भांडणं सुरू आहेत, राजकारण सुरू आहे. जातीतून आम्ही बाहेर पडत नाही, तर हिंदू कधी होणार," असाही सवाल त्यांनी केला. ज्या महाराष्ट्राची परंपरा वैभवशाली आहे, ज्या महाराष्ट्रानं देशाला दिशा दिली तो महाराष्ट्र आज जातीत खितपत पडला आहे, असंही ते म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv Senaशिवसेना