शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 12:46 IST

राष्ट्रवादीतून उदयनराजेंच्या उमेदवारीला वाढता विरोध

सातारा: राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजेंना उमेदवारी देण्यास विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष या भेटीकडे लागलं आहे. मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत असल्याचं उदयनराजेंनी म्हटलं आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता, ही भेट अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीबद्दलची चर्चा झाली. त्या बैठकीत साताऱ्यातील आमदार आणि नेत्यांनी उदयनराजे यांना आपला विरोध असल्याची भूमिका घेतली. यानंतर उदयनराजे आणि शरद पवार यांच्यातही चर्चा झाली. मात्र उदयनराजेंना शरद पवारांनी कोणतंही ठोस आश्वासन दिलेलं नाही. त्यामुळेच इतर पक्षातही आपले मित्र असल्याचं सूचक विधान उदयनराजेंनी पत्रकारांशी बोलताना केलं होतं. या पार्श्वभूमीवर उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी साताऱ्याहून रवाना झाले होते. त्यामुळे या भेटीत काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.  

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा