शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भाषणादरम्यान अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा झटका, प्रकृती स्थिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 14:16 IST

NCP MLC Amol Mitkari paralysis attack: पक्षाच्या कार्यक्रमात बोलत असताना अचानक अर्धांगवायूचा सौम्य झटका आला

ठळक मुद्देकाही वेळानंतर प्रकृतीत सुधारणा असून चिंता करण्यासारखे काही नसल्याचे मिटकरींनी सांगितले

अकोला:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना कार्यक्रमादरम्यान अर्धांग वायूचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना काल दुपारी हिंगणा येथील पक्षाच्या कार्यक्रमात घडली. यावेळी व्यासपीठावर बोलत असताना मिटकरींना अचानक अर्धांग वायूचा झटका आला यानंतर त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. दरम्यान, हा झटका सौम्य असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, अशी माहिती स्वतः अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

नेमकं काय घडलं? काल राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्याया विदर्भ संयोजक गायिका वैशाली माडे यांचा अकोला दौरा होता. यावेळी अमोल मिटकरी यांनी मार्गदर्शन केल्यानंतर शेवटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 'माझी मैना गावाकड राहिली' ही छक्कड खड्या आवाजात गायला सुरुवात केली. यावेळी अचानक त्यांचा आवाज चिरका व्हायला लागला आणि तोंड किंचित वाकडे होत असल्याचे उपस्थितांच्या लक्ष्यात आले. यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान, काही वेळानंतर प्रकृतीत सुधारणा असून चिंता करण्यासारखे काही नसल्याचे मिटकरींनी सांगितले. तसेच, स्वतःचा जीव धोक्यात घालून मला भेटायला येवू नये अशी विनंतीही मिटकरींनी केली. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेसAkolaअकोला