औरंगाबाद : वैजापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब पाटील यांनी मराठाआरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा. त्यांनी विधानसभाध्यक्षांना ई मेलद्वारे पाठवला राजीनामा पाठवल्याचे 'लोकमत' प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले. आज दुपारी मराठाआरक्षण अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला. यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठवाड्यातील आमदाराचा हा दुसरा राजीनामा ठरला आहे.
वैजापूरचे राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब पाटील यांनी दिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 19:39 IST