शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:02 IST

NCP Merger News: वर्ध्याचे खासदार अमर काळे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अजित पवारांच्या हयातीत काय झाली होती चर्चा?

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना अखेर वर्ध्याचे खासदार अमर काळे यांनी पूर्णविराम दिला आहे. "विलीनीकरणाबाबत सध्या कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नाही," असे स्पष्ट करत त्यांनी या अफवा फेटाळून लावल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर या विषयाला पूर्णपणे वेगळे वळण मिळाल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे.

खासदार अमर काळे यांनी एक खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार जिवंत असताना दोन मोठ्या नेत्यांमध्ये विलीनीकरणाबाबत प्राथमिक चर्चा झाली होती. इतकेच नव्हे, तर विलीनीकरणासाठी एक विशिष्ट तारीखही निश्चित करण्यात आली होती. मात्र, २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर हा विषय मागे पडला.

सध्या विलीनीकरणाच्या बातम्यांमध्ये कोणतेही ठोस तथ्य नाही. विलीनीकरणासारखा मोठा निर्णय केवळ पक्षश्रेष्ठी (शरद पवार आणि वरिष्ठ नेते) घेऊ शकतात. जर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विचारणा केली, तर आम्ही आमचे आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे निश्चितपणे मांडू, असेही काळे म्हणाले.

विदर्भातील राजकीय समीकरणेअमर काळे यांनी विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळल्यामुळे सध्यातरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 'स्वतंत्र अस्तित्व' टिकवून ठेवण्यावर भर असल्याचे दिसत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यामुळे विलीनीकरणाऐवजी पक्ष संघटन मजबूत करण्याकडे शरद पवार गटाचा कल असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : NCP Merger Talks End: Amar Kale Clarifies Stance, Matter Closed?

Web Summary : MP Amar Kale dismissed Nationalist Congress Party merger rumors. Discussions occurred before Ajit Pawar's death, but are now halted. The decision rests with senior leaders like Sharad Pawar. Current focus is on strengthening the party organization independently.
टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAmar Kaleअमर काळेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार