शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Rohit Pawar Meets Eknath Shinde : रोहित पवार यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 08:03 IST

काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता रोहित पवारांनी त्यांची भेट घेतली.

महाराष्ट्रात रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देंवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्यानंतर शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी केली आणि एकनाथ शिंदे यांची साथ दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा आणि आपल्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

रोहित पवार यांनी बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांच्या भेटीचे फोटोही शेअर केले आहे. मतदारसंघासह विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. यापूर्वी एका कार्यक्रमात रोहित पवार यांनी  येत्या तीन महिन्यांत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या मध्यवर्ती निवडणुका लागण्याची शक्यता असल्याने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. २०२४ ला आपल्या विचारांचे सरकार आणायचे आहे, असे म्हटले होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेRohit Pawarरोहित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे