शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीचं मंदिर अन् प्रचाराचा नारळ; राज ठाकरेंच्या 'नास्तिक' टीकेला पवारांचं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 13:41 IST

शरद पवार नास्तिक, ते देवधर्म मानत नाहीत; राज यांच्या टीकेला खुद्द पवारांकडून उत्तर

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नास्तिक आहेत. ते देव-धर्म मानत नाहीत. त्यांच्यामुळेच राज्यात जातीयवाद वाढला, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर केली. राज यांच्या टीकेला शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मी देवधर्माचं प्रदर्शन करत नाही, तो माझा स्वभाव नाही, असं पवार म्हणाले.

शरद पवार नास्तिक आहेत असं कालच्या सभेत राज ठाकरे म्हणाले. देवधर्माचं प्रदर्शन करण्याची मला सवय नाही. निवडणुकीचा प्रचार करताना आम्ही नारळ कुठे फोडतो, याची कल्पना तिथल्या जनतेला आहे. एका मंदिरात नारळ फोडून आम्ही प्रचाराला सुरुवात करतो. पण त्याचा गाजावाजा आम्ही कधी करत नाही, असं पवार यांनी म्हटलं.

राज ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरेंचं लिखाण वाचावं. धर्माच्या नावाखाली बाजार मांडणाऱ्यांवर प्रबोधनकारांनी टीकेची झोड उठवली. त्यांना ठोकून काढलं. त्यांचं लिखाण मी वाचलं आहे. राज यांनीदेखील ते लिखाण वाचावं, असा सल्ला पवारांनी राज यांना दिला.

अजित पवार कोणी तिसरे आहेत का?अजित पवारांच्या घरी, त्यांच्या सख्ख्या बहिणींच्या घरांवर धाडी पडतात. पण सुप्रिया सुळेंच्या घरांवर धाडी पडत नाहीत, यामागचं कारण काय, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. त्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, राज यांचा आरोप राजकीय नव्हे, तर वैयक्तिक स्वरुपाचा असल्याचं पवार म्हणाले. 

अजित पवारांच्या घरावर छापे पडतात. पण सुप्रिया सुळेंच्या घरावर पडत नाहीत. असं का होतं? हा काय प्रश्न आहे का? असा प्रतिप्रश्न शरद पवारांनी केला. धाडी कोणाकडे पडणार ते आम्ही ठरवतो का? असा प्रश्न पवारांनी विचारला. अजित पवार कोणी तिसरे आहेत का? अजित आणि सुप्रिया ही भावंडं आहेत. त्यामुळे त्यांच्यावर राज यांनी केलेला आरोप वैयक्तिक स्वरुपाचा आहे, तो राजकीय नाही, असं पवारांनी म्हटलं.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरेAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळे