शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 19:20 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार हे पुण्यातील साखर संकुलातील बैठकीत एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार आणि आमदार अजित पवार हे पुण्यातील साखर संकुलातील बैठकीत एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी काका- पुतण्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी अजित पवारांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? असा प्रश्न विचारला. यावर अजित पवारांनी सूचक प्रतिक्रिया दिली.

शरद पवार आणि अजित पवार मागील काही दिवसांत अनेकवेळा एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. पुण्याच्या साखर संकुलात काल पार पडलेल्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार हे आजूबाजूला बसलेले पाहायला मिळाले. त्यामुळे दोन्ही पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चांना आणखी फोडणी मिळाली. यावर अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली.

अजित पवार काय म्हणाले?"साखर संकुलात विविध नेत्यांसोबत बैठक सुरु होती. त्यावेळी अजित पवार बंद दाराआड चर्चा करत होते, अशी बातमी कुणीतरी दिली. पण तसे काही नाही. एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांचे उत्पादन कसे वाढेल? याबाबत चर्चा झाली", असे अजित पवारांनी स्पष्ट केले.

आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी...पुढे अजित पवार म्हणाले की, "माझ्या मुलाच्या साखरपुड्याला ते सर्वजण आले होते. घरातील कार्यक्रम असतील तर आम्ही एकत्र येतो. आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी बाकीच्या बाबतीत कुटुंब म्हणून आम्ही सुख- दु:खात एकमेकांसोबत असतोच."

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे