शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवादी चळवळ... अफवांचे पीक... व्यवस्थेला धोका ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 19:34 IST

विधानमंडळातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे नागपूर पावसाळी अधिवेशन कालावधीत विधान भवन येथे प्रशिक्षण आणि प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नागपूर :विधानमंडळातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे नागपूर पावसाळी अधिवेशन कालावधीत विधान भवन येथे प्रशिक्षण आणि प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (1७ जुलै)  दुपारी ४.३० ते ५.४५ यावेळेत संसदीय लोकशाहीपुढे नक्षलवादी चळवळीचे आव्हान आणि अफवांचे पीक...व्यवस्थेला धोका, या महत्त्वाच्या विषयांवर पत्रसंवाद कार्यशाळेच्या माध्यमातून विचारमंथन होणार आहे. शिवाजीराव बोडखे (भा.पो.से.), सहपोलीस आयुक्त, नागपूर तसेच नक्षलवाद विरोधी पथकाचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक आणि श्री. ब्रिजेश सिंह (भा.पो.से.), सचिव तथा महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर गुन्हे) हे सादरीकरणासह या समस्यांचा उहापोह करतील.नक्षलवादी चळवळ ही देशापुढे मोठे आव्हान असून सध्या ही चळवळ अनेक राज्यांमध्ये फोफावत आहे. या नक्षल चळवळीमुळे लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. या चळवळीचे कार्यक्षेत्र पूर्वी फक्त आदिवासी दुर्गम भागापुरते मर्यादित होते. परंतु सध्या शहरातील सुशिक्षित तरुण पिढी देखील या चळवळीकडे आकर्षित होत असल्याच्या घटना पुढे येत आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक असून नक्षलवादी चळवळीचा प्रसार म्हणजे एकप्रकारे संसदीय लोकशाहीपुढे नक्षलवादी चळवळीने उभे केलेले आव्हान आहे. तसेच आजच्या युगात जनमानसात समाजमाध्यमे प्रभावी भूमिका बजावत आहेत. समाजमाध्यमांद्वारे पसरविल्या जाणाऱ्या अनुचित माहितीवर तसेच निर्माण होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवत केलेल्या आततायी कृत्यांमुळे समाजस्वास्थ्य बिघडत आहे. एकंदरितच अफवांच्या पीकामुळे सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था याला धोका निर्माण होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर उपरोक्त दोन विषयांशी निगडीत अनुभवसंपन्न आणि तज्ज्ञ असे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधण्याची, प्रत्यक्ष कार्यक्षेत्राशी संबंधित त्यांचे कृतीप्रवण चिंतन ऐकण्याची संधी प्राप्त होणार आहे. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीnagpurनागपूर