नवी मुंबईत घरातील स्लॅब कोसळून मुलगा ठार
By Admin | Updated: August 21, 2014 14:56 IST2014-08-21T11:16:23+5:302014-08-21T14:56:43+5:30
नवी मुंबईत एका घरातील स्लॅब कोसळून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

नवी मुंबईत घरातील स्लॅब कोसळून मुलगा ठार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - नवी मुंबईत एका घरातील स्लॅब कोसळून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तुर्भे सेक्टर २१ येथील एका घरातील स्लॅब कोसळून अक्षय शिंदे या तरूणाला जीव गमवावा लागला आहे.