शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नवसाला पावणारा बाप्पा : लालबागच्या राजाची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 07:06 IST

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 83 वे वर्ष आहे. मुंबईत गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर अनेकांना वेध लागतात ते लालाबागच्या राजाच्या दर्शनाचे.

ठळक मुद्देदेश-परदेशातही लालबागच्या राजाचे लाखो भक्त आहेतलालबागच्या राजाला नवसाचा गणपती म्हटले जाते. कारण लालबागच्या राजाची स्थापनाच नवसातून झाली आहे

मुंबई, दि. 25 - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 83 वे वर्ष आहे. मुंबईत गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर अनेकांना वेध लागतात ते लालाबागच्या राजाच्या दर्शनाचे. लालबागच्या राजाची भव्य मूर्ती डोळ्यात साठवण्याची त्याच्या चरणावर डोक ठेवण्याची भक्तांची इच्छा असते. राजावर श्रद्धा असणारे त्याचे भक्त मंडपापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या परीने शक्य ते सर्व प्रयत्न करतात. 

लालबागच्या राजाला नवसाचा गणपती म्हटले जाते. कारण लालबागच्या राजाची स्थापनाच नवसातून झाली आहे. 1934 साली लालबागमधल्या स्थानिक व्यापा-यांच्या बाजारपेठेसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला होता.  त्यावेळी इथले व्यापारी नवस बोलले होते. श्रीगणेशाच्या आशिर्वादाने त्यांच्या जागेचा प्रश्न मिटला आणि इथे गणेशोत्सवाची सुरुवात झाली. आज लालबागमध्येच नाही तर, देश-विदेशात लालबागच्या राजाचे लाखो भक्त असून, राजाच्या दरबारात गरीब-श्रीमंत असा कुठलाही भेद नसतो. 

लोकमत हाच लालबागच्या राजाचा 83 वर्षांचा प्रवास वेब सीरीजच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडणार आहे. मूर्तिकार संतोष रत्नाकर कांबळी यांची मुलाखत, अभिनेता चैतन्य चंद्रात्रे यांना लालबागच्या राजाच्या आशीवार्दानं आलेले अनुभव तुम्हाला पाहता येतील. 

लोकमत प्रस्तुत या सहाभागांच्या वेबसीरीजमध्ये लालबागच्या राजाचे आतापर्यंत कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो, स्मृतिचिन्हे आणि कधीही न ऐकलेले किस्से, अनुभव तुम्हाला पाहता येतील. 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान रोज सकाळी 9 वाजता आणि 4 सप्टेंबरला सकाळी नऊ वाजता वेब सीरीजचा एक एपिसोड प्रसारीत होईल.  लोकमत. com, लोकमत फेसबुक पेज, लोकमत न्यूज You Tube चॅनलवर तुम्ही ही सीरीज पाहू शकता. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव