शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

नाशिकच्या वाघ कृषी महाविद्यालयातील जळगावच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 13:51 IST

नाशिक : आडगाव शिवारातील बळीरामनगरमध्ये राहणाºया वीस वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.१८) सकाळी उघडकीस आली़ शुभम सुभाष पाटील असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलिसांना शुभमचे दोन्ही हात पाठीमागे बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्याची आत्हमत्या की खून याबाबत ...

ठळक मुद्देधात्रक फाट्यावरील घटना आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी हस्तगतहात बांधलेले असल्याने पोलिसांना संशय

नाशिक : आडगाव शिवारातील बळीरामनगरमध्ये राहणाºया वीस वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.१८) सकाळी उघडकीस आली़ शुभम सुभाष पाटील असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलिसांना शुभमचे दोन्ही हात पाठीमागे बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्याची आत्हमत्या की खून याबाबत पोलिसही संभ्रमात आहेत़ दरम्यान, या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम हा मूळचा जळगाव जिल्हयातील रहिवासी असून क़ का़ वाघ कृषी महाविद्यालयात मायक्रो बायोलॉजीच्या तिसºया वर्षाचे शिक्षण घेत होता. धात्रक फाटा परिसरात असलेल्या बळीरामनगरमधील एका रो हाऊसमध्ये पाटीलसह अन्य चार - पाच विद्यार्थी एकत्रितपणे राहत होते़ रविवार (दि.१७) रात्रीच्या सुमारास सर्व विद्यार्थी वरच्या खोलीत झोपण्यासाठी गेले असता शुभम हा खालच्या खोलीत झोपला होता. सकाळी काही विद्यार्थी खालच्या खोलीत आले असता त्यांना शुभमचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर त्यांनी तत्काळ आडगाव पोलिसांना माहिती दिली़या घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिलकुमार पुजारी यांनी कर्मचाºयांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली़ शुभमचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तर हात पाठीमागे बांधलेले होते़ दरम्यान, शुभमने आत्महत्येपुर्वी लिहिलेली एक चिठ्ठीही पोलिसांना आढळून आली असून ती जप्त केली आहे. या चिठ्ठीमध्ये मी आत्महत्या करीत आहे असे लिहिलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एस. ए. सदाफुले तपास करीत आहेत.

 

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थीMurderखून