शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील व्यवसायिकाची ४८ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 19:05 IST

नाशिक : पर्यटनाच्या व्यवसायासाठी भाडेतत्वावर घेतलेल्या बसेसचे भाडे थकवून बस परत न करता ठाणे येथील व्यवसायिकाची नाशिकमधील फरहान जिलानी कोकणी, आवेश जिलानी कोकणी या दोघा संशयितांनी सुमारे ४८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ विशेष म्हणजे फसवणूक करणाºया संशयितांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे़

ठळक मुद्दे पर्यटनाच्या व्यवसायासाठी भाडेतत्वावर बस४८ लाख रुपयांची फसवणूक ; जीवे ठार मारण्याची धमकी

नाशिक : पर्यटनाच्या व्यवसायासाठी भाडेतत्वावर घेतलेल्या बसेसचे भाडे थकवून बस परत न करता ठाणे येथील व्यवसायिकाची नाशिकमधील फरहान जिलानी कोकणी, आवेश जिलानी कोकणी या दोघा संशयितांनी सुमारे ४८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ विशेष म्हणजे फसवणूक करणाºया संशयितांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे़ठाणे येथील दिनेश ज्ञानेश्वर जाधव (२३, रा. शॉप नंबर १, जाधव चाळ, एकता नगर, शिळ फाटा, दिवारोड, ता़जि़ठाणे) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित फरहाण कोकणी व आवेश कोकणी यांना ट्रॅव्हलच्या व्यवसायासाठी ३५ लाख रुपये किमतीच्या पाच बस करारनामा करून भाडेतत्वावर घेतल्या होत्या़ मेघदूत शॉपिग सेंटरमध्ये अ‍ॅड़ उदय शिंदे यांच्या चेंबरमध्ये १७ जानेवारी ते १ आॅगस्ट २०१७ या कालावधीत हा भाडे करारनामा करण्यात आला होता़या कराराची मुदत संपल्यानतर जाधव यांनी संशयितांकडे भाडेतत्वावर घेतलेल्या बसेस व भाड्यापोटी शिल्लक असलेले १३ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली़ मात्र, संशयितांनी जाधव यांना बसेस व बसभाडे देण्यास नकार देऊन ४८ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली़ तसेच पैशांची मागणी केली असता शिवीगाळ तसेच दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे़ या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा युनिट एक करीत आहे़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस