नाशिक: पंचवटीकरांचे पिण्याचे पाणी रामकुंडात सोडले.

By Admin | Updated: June 10, 2016 14:59 IST2016-06-10T10:13:22+5:302016-06-10T14:59:26+5:30

गुढीपाडव्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा पंचवटीतील जलकुंभातून पंचवटीकरांचे पिण्याचे पाणी रामकुंड सह इतर कुंडात सोडले गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

Nashik: The drinking water of Panchavitak left Ramkunda. | नाशिक: पंचवटीकरांचे पिण्याचे पाणी रामकुंडात सोडले.

नाशिक: पंचवटीकरांचे पिण्याचे पाणी रामकुंडात सोडले.

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. १० -  गुढीपाडव्यानंतर शुक्रवारी  पुन्हा एकदा पंचवटीतील जलकुंभातून पंचवटीकरांचे पिण्याचे पाणी  रामकुंड सह इतर कुंडात सोडले गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. गुरीवारी रात्री 12:30 ते आज सकाळी 9:00 वाजे पर्यंत पिण्याचे पाणी रामकुंडात सोडण्यात आल्यामुळे या जलकुंभातील पाण्याने लक्ष्मण कुंड,धनुष कुंड,रामकुंड सह दूतोंडया मारुती पर्यंतचे कुंड भरले.

विशेष म्हणजे म.न.पा शासन व प्रशासना च्या  म्हणण्याप्रमाणे इंद्र कुंडातून व महापालिका विहरितून टॅंकरने पाणी आणून रामकुंड भरले जाणार होते परंतु तसे न करता पिण्याचे पाणी तेथे भरले गेले. दुष्काळी परिस्थितीत महापालिकेने केलेल्या या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Nashik: The drinking water of Panchavitak left Ramkunda.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.