शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 11:59 IST

Maharashtra Politics: शिंदे, पवार गुवाहाटीला जातात, त्यांना मोदींच्या रुपाने भटकता आत्मा मिळाला; राऊत यांचे जोरदार प्रत्यूत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी शरद पवार यांच्यावर नाव न घेता भटकता आत्मा अशी टीका केली होती. यावरून मविआकडून आता प्रत्यूत्तर येऊ लागले असून संजय राऊत यांनी मोदींचाच एक अतृप्त आत्मा आहे आणि तो आत्मा महाराष्ट्रात भटकत आहे, अशी टीका केली आहे. 

एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील. फुटलेले जे लोक आहेत त्यांचे काम गेल्या दोन वर्ष तुम्ही पाहिले असेल. गुवाहाटीला जातात, रेडे कापतात, जादूटोणा करतात, भटक्या आत्म्यांची पूजा केली जाते. त्यांना मोदींच्या रूपात एक भटकता आत्मा मिळाला आहे, असे जोरदार प्रत्यूत्तर राऊत यांनी दिले आहे.  

प्रधानमंत्री जिकडे जातात तेथे फक्त काँग्रेसवर हल्ला करतात. महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला करतात. जसे मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजींचे घोडे दिसायचे तसे यांना आम्ही दिसतो. गुजरातच्या मुघलांना, दिल्लीच्या मुघलांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे दिसत आहेत, अशी जहरी टीका राऊत यांनी केली. 

जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, जे मराठी माणसाचे शत्रू आहेत अशा सर्वांचे आत्मे महाराष्ट्रात गेल्या चारशे वर्षांपासून भटकत आहेत. त्यात हा नवीन गुजरातचा आत्मा आहे. कालच्या भाषणात मोदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख तरी केला का? असा सवाल करत राऊत यांनी आंबेडकर यांच्यावर त्यांचा राग आहे, त्यांना संविधान बदलायचे आहे, अशी टीका केली.  

नसीम खान यांना विरोध नाही...आम्ही नसीम खान यांना कधी विरोध केला नाही. जात आणि धर्म पाहून शिवसेना कधी विरोध करत नाही आणि करणार नाही. उलट नसीम खान हे वारंवार आम्हाला भेटत होते. ते तितकेच तोला मोलाचे योग्य उमेदवार आहेत. त्यांनी तयारी केली होती. शेवटी कोणाला उमेदवारी द्यायची हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. आता जर काँग्रेसला वाटत असेल, उमेदवारी बदलावी तो त्यांचा प्रश्न आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरे