शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणेंचा भाजपाप्रवेश अद्याप वेटिंगवरच, मुख्यमंत्र्यांनी सांगितले हे कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 20:48 IST

नारायण राणेंचा भाजपाप्रवेश हा अद्यापतरी वेटिंगवरच असल्याचे समोर येत आहे.

मुंबई - कोकणातील दिग्गज नेते आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. ते 1 सप्टेंबर रोजी भाजपामध्ये प्रवेश करतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र राणेंचा भाजपाप्रवेश हा अद्यापतरी वेटिंगवरच असल्याचे समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराणय राणें यांच्या भाजपाप्रवेशाबाबत भाष्य करताना शिवसेनेला विश्वासात घेऊनच राणेंच्या भाजपाप्रवेशाबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे नारायण राणे हे भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक असले तरी त्यांचा भाजपाप्रवेश अजूनही अधांतरी असल्याचेच समोर येत आहे.  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे आपला स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार असल्याचे वृत्त काल आले होते. स्वत: राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना तसे संकेत दिले होते. मात्र नारायण राणे यांना भाजपामध्ये प्रवेश दिल्यास राणेंशी कट्टर शत्रुत्व असलेली शिवसेना नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणेंच्या पक्षप्रवेशाबाबत शिवसेनेच्या कलाने निर्णय घेण्याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे आपला स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार असल्याचे वृत्त काल आले आहे. छगन भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या बातम्या येत असताना भाजपने नारायण राणे यांना जवळ करून शह-काटशहाचे राजकारण केले आहे.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे maharashtra swabhimaani pakshमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षBJPभाजपाPoliticsराजकारण