शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

भाजपात येऊ इच्छिणाऱ्यांची नावे जानेवारीत होणार जाहीर - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 06:22 IST

लोकसभा निवडणुकीची हवा जानेवारीएंडला सुरू होईल. भाजपा बाँड्रीवर असणाºया इतर पक्षातील नेत्यांचे पत्ते जानेवारी एंडला खुले होतील, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केला.

सोलापूर : लोकसभा निवडणुकीची हवा जानेवारीएंडला सुरू होईल. भाजपा बाँड्रीवर असणाºया इतर पक्षातील नेत्यांचे पत्ते जानेवारी एंडला खुले होतील, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केला.चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सायंकाळी येथील 'लोकमत भवन'ला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते़ चार वर्षांपूर्वी झालेल्या सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी जिल्हतील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा होती. त्यासंदर्भात विचारल्यानंतर पाटील म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघातून यंदा भाजप चिन्हावर उमेदवार निवडणूक लढवेल. विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील.सर्व्हरच्या अडचणीमुळे सात बारा उताºयांवरील डिजीटल सिग्नेचरचे काम थांबले होते. सध्या अडीच कोटी सात बारा उताºयांपैकी चाळीस लाख उताºयांचे डिजीटल सिग्नेचरचेकाम पूर्ण झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील