विदर्भ-मराठवाडय़ातील बसपाची 34 नावे निश्चित

By Admin | Updated: September 4, 2014 02:01 IST2014-09-04T02:01:33+5:302014-09-04T02:01:33+5:30

बहुजन समाज पार्टी (बसपा) स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार असून, त्यासाठी उमेदवार ठरविण्याची प्रक्रिया पक्षाकडून सुरू करण्यात आली आहे.

The names of the BSP in Vidarbha-Marathwada are fixed | विदर्भ-मराठवाडय़ातील बसपाची 34 नावे निश्चित

विदर्भ-मराठवाडय़ातील बसपाची 34 नावे निश्चित

अकोला : बहुजन समाज पार्टी (बसपा) स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार असून, त्यासाठी उमेदवार ठरविण्याची प्रक्रिया पक्षाकडून सुरू करण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ातील बसपाचे 34 उमेदवार बुधवारी निश्चित करण्यात करण्यात आले.
उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रियादेखील बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे. विदर्भातील 2क् आणि मराठवाडय़ातील 14 असे 34 उमेदवार पक्षाकडून निश्चित करण्यात आले. उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा 8 सप्टेंबर रोजी नागपूर येथे करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: The names of the BSP in Vidarbha-Marathwada are fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.