शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर लाेकमत @ ५०: वाचकप्रियतेचा सुवर्णमहोत्सव..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 03:35 IST

नागपूर लोकमत सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या विशेष लोगोचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनावर करण्यात आले.

नागपूर लोकमत सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या विशेष लोगोचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनावर करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी लोकमतच्या कामाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बघता बघता नागपूर लोकमतने ५० व्या वर्षात पदार्पण केले आहे. दिवस कसे जातात कळत नाही. या पन्नास वर्षांच्या कालावधीत संस्थेने अनेक चढ-उतार पाहिले असतील. मोठा इतिहास पाहिला. सुवर्ण महोत्सवाचा हा नवीन लोगो देखील अतिशय उत्तम तयार केला आहे. हा लोगो लोकार्पण करताना मला मनस्वी आनंद होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सुरू झालेले लोकमतचे आणि आमचे नाते पुढील पन्नास वर्षेही असेच कायम राहील, याचा मला विश्वास आहे. लोकमत याच दिमाखात शंभर वर्ष पूर्ण करेल, त्यासाठी मुख्यमंत्री या नात्याने महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने माझ्या लोकमतला हार्दिक शुभेच्छा.    - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्रगेल्या ५० वर्षांत लोकशाही मजबूत होतानाचा कालखंड लोकमतने केवळ पाहिलाच नाही, तर त्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे. म्हणूनच तो आज जनतेचा आवाज बनला आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व लाेकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांनी सुरु केलेले लोकमत आज महाराष्ट्र आणि गोव्याचा बुलंद आवाज बनले आहे. लोकमतने अन्य राज्यांतही जाण्यासाठी वेगळी माध्यमे निवडली पाहिजेत. समाजासाठी आणि सत्तेसाठी काम करणाऱ्यांमधील फरक ओळखून तो जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम माध्यमांनी केले पाहिजे. लोकमत ते यशस्वीपणे करत आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा.    - भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेVijay Dardaविजय दर्डाRishi Dardaऋषी दर्डा