नभ मेघांनी आक्रमिले :

By Admin | Updated: June 11, 2014 01:28 IST2014-06-11T01:28:52+5:302014-06-11T01:28:52+5:30

दुपारी उन्हाच्या काहिलीने नागरिकांना हैराण केले. पण सायंकाळ होता होता हळूच ढगांनी आकाश आच्छादिले. ढगांमधून मार्ग काढत सूर्यकिरणांनी पृथ्वीला स्पर्शण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर ढगांनी अधिकच

Nabh Clouds attacked: | नभ मेघांनी आक्रमिले :

नभ मेघांनी आक्रमिले :

दुपारी उन्हाच्या काहिलीने नागरिकांना हैराण केले. पण सायंकाळ होता होता हळूच ढगांनी आकाश आच्छादिले. ढगांमधून मार्ग काढत सूर्यकिरणांनी पृथ्वीला स्पर्शण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर ढगांनी अधिकच दाटी केली. त्यामुळे सायंकाळी तापमान जरा कमी झाले आणि नागरिकांनीही वाहणाऱ्या जराशा गारव्याचा आनंद घेतला.

Web Title: Nabh Clouds attacked: