शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नाटक हेच माझे आयुष्य: मोहन जोशी; मिरजेत रसिकांकडून सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 13:52 IST

नाट्यसृष्टीने मला मोठे केले. नाटक आणि नाटक हेच आपले आयुष्य असल्याचे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी सांगितले.

मिरज : नाट्यसृष्टीने मला मोठे केले. नाटक आणि नाटक हेच आपले आयुष्य असल्याचे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी सांगितले. जोशी यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मिरजेतील नाट्य रसिकांतर्फे त्यांचा सत्कार आ. सुरेश खाडे यांच्याहस्ते करण्यात आला.मोहन जोशी म्हणाले, रंगभूमीमुळे माझ्यासारख्या सामान्य माणसाला चांगल्या संधी मिळाल्या, चित्रपट दुनिया कळाली. नाट्यसृष्टीने मला मोठे केले असल्याने नाटक हेच माझे आयुष्य आहे. कला व अभिनय क्षेत्रासाठी यापुढेही कार्य करीत राहणार आहे. यावेळी नाटक व चित्रपटातील अनुभवांना जोशी यांनी उजाळा दिला. आ. खाडे यांनी मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. भाजप नेते दीपक शिंदे, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी जोशी यांचा गौरव केला. ओंकार शुल्क यांनी प्रास्ताविक केले. कविता घारे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत गोखले, बाळासाहेब बरगाले, राम कुलकर्णी, विनायक इंगळे, चंद्रकांत देशपांडे, डॉ. विनिता करमरकर, अनुजा कुलकर्णी, धीरज पलसे, ऋषिकेश कुलकर्णी, दिगंबर कुलकर्णी, रविकांत साळुंखे उपस्थित होते.

टॅग्स :Mohan Joshiमोहन जोशीSangliसांगली