बुलडाण्यात आरक्षणासाठी मुस्लीमांचा मोर्चा

By Admin | Updated: October 18, 2016 14:41 IST2016-10-18T13:06:20+5:302016-10-18T14:41:33+5:30

आरक्षणाकरिता मुस्लीम समाजाच्यावतीने जिल्हाभरात मंगळवारी मोर्चे काढले

The Muslim Front's reservation for bulldo | बुलडाण्यात आरक्षणासाठी मुस्लीमांचा मोर्चा

बुलडाण्यात आरक्षणासाठी मुस्लीमांचा मोर्चा

>ऑनलाइन लोकमत
 
बुलडाणा, दि. १८ -  आरक्षणाकरिता मुस्लीम समाजाच्यावतीने जिल्हाभरात मंगळवारी मोर्चे काढले. या मोर्चात हजारोंच्या संख्येने मुस्लीम समाजाचे नागरिक हभागी झाले होते. 
मंगळवारी सकाळपासूनच मोर्चेकरी बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर गोळा होत होते. 11 वाजता सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोळा झाले. यावेळी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. तसेच लोणार येथेही मुस्लीम नागरिकांनी भव्य मोर्चा काढला. मोर्चेकरांनी आरक्षण देण्याची मागणी केली. 'एकही मिशन आरक्षण' अशाप्रकारे मागणीचे फलक लहान मुले व मुली घेवून मोर्चात सहभागी झाले

Web Title: The Muslim Front's reservation for bulldo