शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

बँकेच्या परीक्षेला बसलेला ‘मुन्नाभाई’ अटकेत; मायक्रोफोनद्वारे कॉपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 10:18 IST

Crime News: रायगड जिल्हा कॉ. ऑपरेटिव्ह बँकेच्या क्लार्क पदाच्या परीक्षेला फिल्मी स्टाइल कॉपी करणाऱ्याला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. आकाश घुनवत (२८) असे आरोपीचे नाव असून तो जालन्याचा राहणारा आहे.

 नवी मुंबई - रायगड जिल्हा कॉ. ऑपरेटिव्ह बँकेच्या क्लार्क पदाच्या परीक्षेला फिल्मी स्टाइल कॉपी करणाऱ्याला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. आकाश घुनवत (२८) असे आरोपीचे नाव असून तो जालन्याचा राहणारा आहे. आकाशला रविवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.

वाशी येथील फादर एंग्नल शाळेत शनिवारी रायगड जिल्हा कॉ. ऑपरेटिव्ह बँकेची क्लार्क पदाच्या भरतीची परीक्षा होती. या परीक्षेला बसलेल्या एका उमेदवाराकडून मायक्रोफोनद्वारे कॉपी होत असल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती. 

शर्टच्या कॉलरमध्ये ब्लूटूथवरिष्ठ निरीक्षक संजय धुमाळ यांच्या सूचनेवरून निरीक्षक जहांगीर मुलानी यांच्या पथकाने परीक्षा केंद्रात धडक दिली. त्यांनी संशयित उमेदवाराची झडती घेतली असता त्याच्याकडे मोबाईल मिळून आला शिवाय शर्टच्या कॉलरमध्ये लपवलेला मायक्रोफोन (ब्ल्यूटूथ) देखील आढळला. 

प्रश्नपत्रिकेचे काढलेले फोटो पाठवलेआकाशने फोनमध्ये एक विशिष्ट ॲप्लिकेशन घेतले होते. त्याद्वारे त्याने प्रश्नपत्रिकेचे काढलेले फोटो राहुल ठाकूर नावाच्या सहकारी व इतरांना पाठविले होते. त्यानुसार या व्यक्ती त्याला अज्ञात ठिकाणावरून मायक्रोफोनद्वारे प्रश्नांची उत्तरे सांगत होती. याप्रकरणी आकाश घुनवत याच्यासह राहुल ठाकूर व इतरांवर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई