शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, ठाण्याची चिंता वाढली! एका दिवसात तीन हजार कोरोना रुग्णांची भर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 06:55 IST

ठाणे, कल्याण-डोंबिवलीच्या हॉटस्पॉटमध्ये अनेक निर्बंध लागू करूनही रुग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे. लोकल, परिवहन सेवांतील वाढती गर्दी, मास्क न वापरणाऱ्यांचे वाढते प्रमाण, सुरक्षित अंतर राखले जात नसल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

मुंबई/ठाणे :मुंबईसह ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून शनिवारी मुंबईतील रुग्णांच्या संख्येत एक हजार ७०८ रुग्णांची भर पडली आणि पाच जणांचा मृत्यू झाला. तर ठाणे जिल्ह्यात दिवसभरात एक हजार १६९ नवीन रुग्णांची नोंद झाली आणि  दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला. (Mumbai, Thane worries increase! Three thousand corona patients in one day!) ठाणे, कल्याण-डोंबिवलीच्या हॉटस्पॉटमध्ये अनेक निर्बंध लागू करूनही रुग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे. लोकल, परिवहन सेवांतील वाढती गर्दी, मास्क न वापरणाऱ्यांचे वाढते प्रमाण, सुरक्षित अंतर राखले जात नसल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. ठाणे जिल्ह्यात कल्याण-डोंबिवलीमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. मुंबईत कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ४१ हजार ९८५ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार ५२४ झाला आहे. मुंबईत १३ हजार २४७ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मुंबई, ठाण्याची चिंता वाढली! एका दिवसात तीन हजार कोरोना रुग्णांची भर!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMumbaiमुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस