शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai-Pune Highway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, 11 गाड्या एकमेकांवर आदळल्या; पाहा धक्कादायक Video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 14:57 IST

Mumbai-Pune Highway Accident: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत.

Mumbai-Pune Highway Accident:मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज भीषण आणि विचित्र अपघात झाला आहे. एकामागून एक 11 वाहने एकमेकांवर आदळली आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, अनेक कारचा चक्काचूर झाला आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज हा विचित्र अपघात पाहायला मिळाला. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातामुळे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यात अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्याचे दिसत आहे. यात ट्रकही कारला धडकल्याचे दिसत आहे. 

पाहा Video:-

या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. NHAI टीम व्यतिरिक्त पोलीसही घटनास्थळी पोहोचले आहेत. एक्स्प्रेस वेवर जाम होऊ नये म्हणून हळूहळू वाहने हटवली जात आहेत. त्याचबरोबर अपघातग्रस्त वाहने मुख्य रस्त्यावरून हटविण्याचे कामही करण्यात येत आहे. हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत माहिती मिळालेली नाही.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणेMumbaiमुंबई