मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर मुंबईकडे येणारी वाहतूक बंद

By Admin | Updated: July 7, 2016 15:55 IST2016-07-07T15:55:43+5:302016-07-07T15:55:43+5:30

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर दरड कोसळण्याच्या भीतीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे

Mumbai-Pune Expressway closed for traffic coming to Mumbai | मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर मुंबईकडे येणारी वाहतूक बंद

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर मुंबईकडे येणारी वाहतूक बंद

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 07 - मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक विस्कळीत झाली असून मुंबईकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरड कोसळण्याच्या भीतीने खबरदारीचा उपाय म्हणून ही वाहतूक बंद करण्यात आली असून एक्स्प्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ढासळणारे दगड हटवण्याचं काम सुरु असून तोपर्यंत ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

Web Title: Mumbai-Pune Expressway closed for traffic coming to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.