शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई काँग्रेसने घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 03:30 IST

लोकसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीच्या उमेदवारांचा विजय होईल, असा विश्वास मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी व्यक्त केला.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीच्या उमेदवारांचा विजय होईल, असा विश्वास मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकांच्या आढाव्यानिमित्त आयोजित पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल काढलेल्या अपशब्दाचा निषेध आमदार नसीम खान यांनी केला. तसा ठरावही बैठकीत सर्वानुमते मंजूर झाला.प्रिया दत्त, उर्मिला मातोंडकर, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, आमदार भाई जगताप, अमीन पटेल, माजी आमदार बाबा सिद्दीकी, चरणसिंग सप्रा, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अजंता यादव यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. पण गेल्या पाच वर्षांपासून युती सरकारने मुंबईचा विकास थांबविला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मुंबईच्या विकासाचा वेग देण्यासाठी आपण अर्थतज्ज्ञ आणि इतर मान्यवरांची मदत घेत योजना बनविणार आहोत. त्यातून मुंबईला पुन्हा गतवैभव मिळेल. गरिबांच्या विकासाबरोबर युवा वर्गांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यास काँग्रेसचे प्रथम प्राधान्य असेल, असे सांगून देवरा यांनी मुंबईकरांना दिलेल्या ५०० चौरस फुटांच्या घराच्या आश्वासनाबाबत ठाम असून ही योजना पूर्ण करायची असल्याचे सांगितले.ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड म्हणाले, पक्षाने योग्य वेळेत विधानसभेची तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत मुंबईकरांचा जो प्रतिसाद मिळाला आहे, त्याने मुंबई काँग्रेसची ताकद वाढली आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेस