मुंबई - गोवा हायवेवर बस अपघातात 18 जखमी

By Admin | Updated: September 9, 2016 08:14 IST2016-09-09T07:52:07+5:302016-09-09T08:14:34+5:30

मुंबई - गोवा हायवेवर जय भवानी ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात झाला आहे. या अपघातात एकूण 18 प्रवासी जखमी झाले आहेत.

Mumbai: 18 injured in bus accident on Goa highway | मुंबई - गोवा हायवेवर बस अपघातात 18 जखमी

मुंबई - गोवा हायवेवर बस अपघातात 18 जखमी

>- ऑनलाइन लोकमत
चिपळूण, दि. 9 - मुंबई - गोवा हायवेवर खासगी बसला अपघात झाला आहे. या अपघातात एकूण 18 प्रवासी जखमी झाले आहेत. आज पहाटे हा अपघात झाला. जय भवानी ट्रॅव्हल्सची ही बस असून मुंबईहून संगमेश्वर येथील साखरपा येथे जात होती. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस उलटली आणि अपघात झाला. जखमींना सावर्डे येथील वालावकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 
 

Web Title: Mumbai: 18 injured in bus accident on Goa highway