शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

‘मॅट’च्या चेअरमनपदी न्या. मृदुला भाटकर यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 17:52 IST

न्या.मृदुला भाटकर आठ महिन्यांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झाल्या. आता त्या ‘मॅट’च्या चेअरमन पदाची धुरा सांभाळणार आहेत

ठळक मुद्दे२८ वर्षात पहिल्यांदाच महिलेला संधीन्या.मृदुला भाटकर आठ महिन्यांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झाल्या

यवतमाळ - महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण अर्थात ‘मॅट’च्या चेअरमनपदी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ७ एप्रिल रोजी त्यांनी आपल्या या पदाचा कार्यभार स्वीकारला. ‘मॅट’च्या स्थापनेपासून आतापर्यंत गेल्या २८ वर्षात पहिल्यांदाच एका महिलेला चेअरमन पदाचा बहुमान मिळाला आहे. ८ जुलै १९९१ ला मुंबई ‘मॅट’ची स्थापना करण्यात आली. औरंगाबाद व नागपूर येथे ‘मॅट’चे खंडपीठ आहेत. न्या.मृदुला भाटकर आठ महिन्यांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झाल्या. आता त्या ‘मॅट’च्या चेअरमन पदाची धुरा सांभाळणार आहे. उन्हाळी सुटी नाही ‘मॅट’ला मे महिन्यात उन्हाळी सुटी राहते. परंतु यावर्षी लॉकडाऊनमुळे १६ मार्चपासून ‘मॅट’चे कामकाज थांबले आहे. आता लॉकडाऊन उघडल्यास ४ मेपासून कामकाज सुरळीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. १६ मार्च ते ३ मे हा दीड महिन्याचा कालावधी उन्हाळी सुटी समजण्यात यावा, असे  परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यातही ‘मॅट’चे कामकाज चालणार आहे. 

 न्यायिक व प्रशासकीय सदस्यांची पदे रिक्त‘मॅट’मध्ये दोन न्यायिक सदस्य व दोन प्रशासकीय सदस्य अशी मुंबई, औरंगाबाद व नागपुरातील रचना आहे. परंतु ‘मॅट’मध्ये न्यायिक व प्रशासकीय सदस्यांची अनेक पदे रिक्त आहे. मुंबईमध्ये चेअरमनसह चार पदे आहेत. त्यापैकी प्रशासकीय सदस्याचे पद रिक्त आहे. औरंगाबाद खंडपीठात एक न्यायिक व दोन प्रशासकीय सदस्याची पदे रिक्त आहे. नागपुरात न्यायिक व प्रशासकीय सदस्याचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. औरंगाबादला पाटील हे ‘मॅट’चे उपाध्यक्ष आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र