शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भीक नाही, हक्क मागतोय! नाहीतर, आम्ही तलवारी काढू; संभाजीराजेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 06:52 IST

‘मराठा क्रांती’च्या तिसऱ्या पर्वाला प्रारंभ

तुळजापूर : (जि़ उस्मानाबाद) : सरकार मग ते राज्यातील असो की केंद्रातील़ त्यांनी मराठा समाजाच्या भावना समजून घ्याव्यात़ आम्ही भीक नाही, हक्क मागतोय. कायदा हातात घ्यायचा नाही़ पण, तशी वेळ आणू नका़ आमच्याकडे साध्यासुध्या तलवारी नाहीत, असा इशारा खा़ संभाजीराजे यांनी शुक्रवारीयेथे दिला.मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने शुक्रवारी तुळजापूर येथे खा. संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले़ तुळजाभवानी देवीच्या महाद्वारात जागरण-गोंधळ घालून आंदोलनाच्या तिसºया पर्वाला सुरुवात करण्यात आली. संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य अठरा पगड जाती, बारा बलुतेदारांचे होते़ पुढे छत्रपती शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण देऊन उन्नतीचा मार्ग दाखविला़ तेच स्वराज्य अन् तेच आरक्षण आता पुन्हा एकदा प्रस्थापित करायचे आहे. यासाठी हा लढा आहे़ सर्वोच्च न्यायालयाने आमच्या भावना समजून घ्याव्यात़ राज्य, केंद्र सरकारनेही त्या लक्षात घ्याव्यात.मराठा-ओबीसींत भांडणे लावण्याचा डाव...आपलेच काही लोक, पुढारी टीव्हीवर जे मिळेल ते पदरात पाडून घेऊ, असे बोलत आहेत़ त्यांचा समाजात दोन गट पाडण्याचा डाव हाणून पाडू़ तसेच मराठा-ओबीसी भांडणे लावण्यासाठी काही पुढारी टपूनच बसले आहेत त्याला बळी पडू नका, असे आवाहनही खा. संभाजीराजे यांनी केले़

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Reservationमराठा आरक्षण